रंग माझा वेगळा मालिकेत एक नवीन वळण | Rang Maza Vegla | Lokmat CNX Filmy

2021-08-24 6

स्मॉल स्क्रीनवरील रंग माझा वेगळा या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचलं आहे....लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एन्ट्री होणार आहे...तनुजा भारद्वाज अस तिच्या व्यक्तिरेखेच नाव आहे....तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे.., पहा हा सविस्तर विडिओ -

#RangMazaVegla #रंगमाझावेगळा #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber